Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागले होते. आज डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला. आता अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प कोणते मोठे निर्णय घेणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.