नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने ते दरेगावला गेल्याचंही बोललं जात आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी दरेगावातून माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.