Sharad Pawar: ठाकरेंबरोबर ती चर्चा, स्वबळावर लढण्याबद्दल पवार काय म्हणाले?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मेळावा काल पार पडला. या मेळाव्यात ठाकरेंनी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिला आहे.