Rupali Chakankar: “महाराष्ट्र सर्वाधिक महिला अत्याचार वरती घटना ज्या होत्या, त्याच्यामध्ये तुतारीचे पदाधिकारी हे फार पुढे आहे”,अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे. “समाजात कसं वावरायचं? याबाबत सुप्रिया सुळेंनी तुतारीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यशाळा घेतली तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल.”