Ajit Pawar: खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलंच खडसावलं आहे. “हे सूत्र माझ्या हातात सापडू द्या, त्याचा पुरेपूर बंदोबस्त करतो.”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे.