Republic Day: प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन
Ajit Pawar: प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात अजित पवार यांनी ध्वजवंदन केले.