Pune Guillain-Barré Syndrome Cases: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS च्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशातच सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत? त्याबाबत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माहिती दिली आहे.