Amol Kolhe: लोकसभेत अमोल कोल्हेंनी सादर केली कविता; सरकारला लगावला टोला
Amol Kolhe: आज लोकसभेत खासदार अमोल कोल्हेंनी एक कविता वाचली. या कवितेमधून अमोल कोल्हे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच या कवितेत अमोल कोल्हे यांनी महाकुंभमेळ्याचा देखील उल्लेख केला.