Eknath Shinde: पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरलं आहे.या घटनेवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.