Sanjay Raut Live: पुण्यातील स्वारगेट येथे शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा होत आहे. अशातच योगेश कदम यांच्या वक्तव्यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.