राज्यविधीमंडळ अधिवेशनाच्या आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल, अशी सूचक पोस्ट करुणा शर्मा मुंडे यांनी केली होती. याबद्दल करुणा मुंडेंनी भाष्य करत अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतला आहे, असा दावा केला आहे.