Ravindra Dhangekar: रविंद्र धंगेकर यांनी काल (१० मार्च) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला.त्यानंतर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता रविंद्र धंगेकर यांनी अरविंद शिंदे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देत त्यांची माफी मागितली आहे.