Sanjay Raut: कैलास नागरे या शेतकऱ्याने शासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेनंतर आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत यांना या घटनेबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना संजय राऊतांनी “हे सरकार ढोंगी आणि दुतोंडी आहे”, असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.