Anil Deshmukh: “परकीय आक्रमकाचा वंशज असलेल्या औरंगजेबाने हिंदूंवर अत्याचाराचा कळस केला होता. जिहादी मानसिकतेच्या औरंगजेबाच्या कबरीचे राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांनी अस्तित्व ठेवू नये, अन्यथा प्रत्यक्ष ‘कारसेवा’ कृती करून ती कबर तिथून नष्ट करू”, असा इशारा बजरंग दलाने दिला आहे. बजरंग दलाच्या या भूमिकेवर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.