Nagpur: सोमवारी रात्री नागपूरमध्ये हिंसाचार झाला असून, महाल परिसरात दगडफेक,वाहनांची तोडफोड आणि आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान या घटनेचा प्रत्यक्षदर्शींनी थरारक अनुभव सांगितले आहे.