Eknath Shinde Live: नागपुरात (Nagpur) काल (१७ मार्च) दोन गटात राडा झाला.दरम्यान नागपूरमधील राड्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. “ही अतिशय दुर्दैवी घटना आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.