Sushma Andhare: तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात काही गंभीर दावे केले आहे. अशातच आता या प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.