स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. कुणाले एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्याने गाण्याच्या माध्यमातून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊ.