Uddhav Thackeray: अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.”खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी सरकारची अवस्था आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.