Ujjwal Nikam: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज (१० एप्रिल) न्यायालयात पार पडली. त्यानंतर वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वाल्मिक कराडने निर्दोष मुक्ततेसाठी न्यायालयात केलेल्या अर्जावर उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे.