उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा कालपासून सुरू आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत हे पत्रकारांशी संवाद साधत आहेत.