पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील स्कूल व्हॅन चालकाने सात ते आठ मुलींबरोबर अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पालकांनी चालकाला चांगलाच चोप दिला असून चार चाकी गाडी देखील फोडली.