Pahalgam Terror Attack: पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.कौस्तुभ गणबोटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर तसेच त्यांच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.