Tamil Nadu: खासदार ए राजा हे मयिलादुथुराई येथील एका जाहीर सभेत भाषण करत होते. ते स्टेजवर भाषण करत असताना अचानक लाईटचा खांब स्टेजवर कोसळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.