Jitendra Awhad: आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. “यह तो झांकी है,अभी बहुत कुछ बाकी है”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक देखील केले आहे.