Uday Samant: उदय सामंत यांनी आज पुन्हा राज ठाकरेंची भेट घेतली आहे. उदय सामंत आणि राज ठाकरेंच्या या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.भेटीदरम्यान काय चर्चा झाली? याबद्दल उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली आहे.