Vasant More On Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (१७ मे) पार पडला. या पुस्तकावर अनेक नेत्यांनी टीका केली. पण वसंत मोरे यांनी हे पुस्तक देव्हाऱ्यात ठेवलं. याबाबत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.