भारतातून निर्यात झालेले तब्बल 4 कोटी रूपयांचे आंबे अमेरिकेने नाकारले असल्याचे समोर आले आहे. तब्बल चार कोटी 28 लाख रूपयांचा आंबा अमेरिकेतील विमानतळावर थांबवण्यात आलाय. यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या पण अमेरिकेने हे का केलं? त्याच मुख्य कारण काय? जाणून घेऊया …