Pune Vaishnavi Hagwane Death Rupali Chakankar: पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेची दिनांक १९ मे २०२५ रोजी स्वाधिकारे दखल घेत राज्य महिला आयोगाने पुणे पोलीसांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.