पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधयक्षतेखाली आज निती आयोगाची १० वी वार्षिक बैठक आहे, या बैठकीत सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत उपस्थित आहे, त्यावर संजय राऊतांनी निशाणा साधून मनपा निवडणूक वर प्रश्न विचारला आहे