Vaishnavi Hagwane Case: रुपाली चाकणकर यांनी काल कस्पटे कुटुंबाची भेट घेतल्यावर पत्रकार परिषदेत राज्य महिला आयोगाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी मयुरी हगवणेच्या तक्रारीबाबत प्रश्न केला असता चाकणकर यांनी तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचवल्याचं सांगितलं मात्र राज्य महिला आयोगाचे काम फक्त मेल फॉरवर्ड करणे आहे का असा प्रतिप्रश्न केल्यावर चाकणकर पुढे काय म्हणाल्या पहा.