Nitesh Rane: बांगलादेशी आणि घुसखोर रोहिंग्यांकडून भाऊच्या धक्क्यावरील मच्छिमार बांधवांवर अरेरावी करण्यात आली, तेथील एका महिलेवर हात उगारण्यात आला. याविरोधात आवाज उठवण्याकरता राज्याचे मस्त्यविकास मंत्री नितेश राणे यांनी आज भाऊच्या धक्क्याला भेट दिली.