Vaishnavi Hagwane Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी पती शशांक हगवणे आणि सासू लता यांच्याविरोधात एका जेसीबी व्यवहारात ११ लाख ७० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत लक्ष्मण येळवंडे (रा. निघोजे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.