नाशिक कुंभमेळ्यातील किमान ५ ते १० हजार कोटी गुजरातच्या ठेकेदारांना जाणार”, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कुंभमेळ्यातील सगळी कामं गुजरातच्या ठेकेदारांना जाणार असून सरकारच्या पैशाची लूट होत असल्याचंही ते म्हणाले.