Bakri Eid Controversy: बकरी ईद व्हर्च्युअल पद्धतीने साजरी करावी असा सल्ला महाराष्ट्राचे मत्स्य मंत्री नितेश राणे यांनी दिल्यावर आता राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे प्रमुख प्यारे खान यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. मुस्लिम समाज कधीच होळी- दिवाळी बाबत भाष्य करत नाही आणि नितेश राणे यांची सांगण्याची पद्धत सुद्धा चुकीची आहे अशा शब्दात प्यारे खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांनी प्यारे खान यांच्याबाबत बोलताना ते समोर आल…