Devendra Fadnavis: सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे, असा आरोप होत आहे. अशातच यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.