Rohit Pawar: आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचावर्धापन दिन सोहळा वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होणार आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.