लातूरमध्ये नियम मोडला म्हणून वाहतूक शाखेच्या एका महिला कॉन्स्टेबलने मुलीला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता असाच आणखी एक व्हिडीओ कल्याणमधून समोर आला आहे. ऑन ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिसांना एका व्यक्तीने मारहाण केल्याचं या व्हिडाओमध्ये दिसत आहे.