27 Year old Married Women Dies Of Suicide: तामिळनाडूमधील तिरुप्पूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका २७ वर्षीय विवाहितेने स्वत:चं जीवन संपवंल आहे. पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. तिचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र, लग्नाच्या दोन महिन्यानंतर सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी छळ होत असल्यामुळे तिने स्वत:चं जीवन संपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.