अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं शुक्रवारी निधन झालं. शेफालीचा मृत्यू हृदयविकाराचा झटक्याने झाला की आणखी कशाने याचा पोलीस सध्या तपास करत आहेत. याच तपासादरम्यान पोलिसांनी शेफालीच्या घरातून काही औषधं मिळाली आहेत. तसंच शवविच्छेदनानंतर डाॅक्टरांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.