Shopkeeper Beaten By MNS Workers Over Marathi Issue: मिरा भाईंदर शहरात मराठी बोलण्यावरून सुरु झालेल्या वादाचे तीव्र पडसाद शहरात उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी शहरातील व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवत मोर्चा काढून आंदोलन केले तर मनसेने आपली भूमिका ठाम ठेवत याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.