Neelam Gorhe: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा उद्या मुंबईतील वरळी येथे पार पडणार आहे. या मेळाव्यामध्ये मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची घोषणा होणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.अशातच आता ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.