Raj Thackeray: मविआ आणि मनसेचा ‘सत्याचा मोर्चा’ आज (१ नोव्हेंबर) मुंबईत पार पडत आहे. या मोर्चात राज ठाकरेंनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी दुबार मतदारांच्या याद्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे.