Bachchu Kadu: जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून केलेल्या वक्तव्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचे वाहन मला दिसले, तर ते वाहन मीच फोडन, पण जो कोणी वाहन फोडेल, त्याला १ लाख रुपयांचे बक्षीस देईन, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली.





















