बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. निवडणुकीचा निकाल काय लागेल याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. सकाळपासूनचा निवडणुकीच कल, बिहार निवडणुकीदरम्यान चर्चेत राहिलेले मुद्दे याबद्दल लोकसत्ताच्या न्यूज रूममधून घेतलेला हा सविस्तर आढावा