Eknath Shinde on Bihar Elections Result: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. एनडीएला बहुमत मिळालं असून महागठंबधनला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.