बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. एनडीएला बहुमत मिळालं असून महागठंबधनला पराभवाचा सामना करावा लागला आहे. महागठबंधनच्या या अपयशावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न’ अशी खोचक पोस्ट केली आहे.