Navneet Kaur Rana: बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला बहुमत मिळताना दिसत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आता भाजपाचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी बिहारच्या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.



















