गौरी गर्जे हिच्या आत्महत्या प्रकरणी अंजली दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले. यासाठी त्यांनी आज गौरीच्या आई-वडिलांसह पोलिसांची भेट घेतली. दरम्यान, हिंमत दाखवून खरं बोला, अशी विनंती अंजली दमानिया गौरीच्या आईला केली. अन्यथा आपण यामध्ये पडणार नाही, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

















