Supriya Sule: संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. काल (४ डिसेंबर) लोकसभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्दे मांडले आहेत. महागाई तसेच तंबाखू आणि गुटखा यांची विक्री या मुद्द्यांवरुन सुप्रिया सुळेंनी सरकारला प्रश्न विचारले.